Breaking

खाजगी लक्झरी बस अपघाताची मालिका सुरूच : शेगाव – खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस व रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मध्ये अपघात.

बुलढाणा

स्पॉट नेम – शेगाव
————————–
*खाजगी लक्झरी बस अपघाताची मालिका सुरूच*

Slug : शेगाव – खामगाव महामार्गावर खाजगी लक्झरी बस व रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर मध्ये अपघात.

अपघातात सहा प्रवासी जखमी , जखमींवर

खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
खाजगी बस पुण्याहून शेगाव कडे जात असताना बसला समोरून वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने ने धडक दिली.

Anchor : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे दोन दिवसांपूर्वी उज्जैन कडे जाणारी लक्झरी बस उलटल्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुण्यावरून शेगाव कडे येणाऱ्या मनस्वी ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरी बसला भडगाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्पणी अमोरासमोर धडक दिली या अपघातामध्ये लक्झरी बसच्या चालकासह सहा प्रवासी जखमी झाली आहेत जखमींवर सध्या खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे अपघात केल्यानंतर टिप्पर चा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे….
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे दोन दिवसांपूर्वी उज्जैन कडे जाणारी लक्झरी बस उलटल्यानंतर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास पुण्यावरून शेगाव कडे येणाऱ्या मनस्वी ट्रॅव्हल्स च्या खाजगी लक्झरी बसला भडगाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्पणी अमोरासमोर धडक दिली या अपघातामध्ये लक्झरी बसच्या चालकासह सहा प्रवासी जखमी झाली आहेत जखमींवर सध्या खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दुसरीकडे अपघात केल्यानंतर टिप्पर चा चालक हा घटनास्थळावरून फरार झाला आहे….

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.