Breaking

पारिवारिक थेटभेट आणि शुभेच्छा*..

*पारिवारिक थेटभेट आणि शुभेच्छा*..
नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या निमित्ताने काम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस हे सर्वसामान्यांना व परिचितांना कस आपलंसं करतात याचा थेट अनुभव आला. त्यांच्यासोबत पारिवारिक भेट …… आणि त्यांच स्मितहास्य…
अत्यंत कुशलतेने राज्याचा कारभार चालवताना किंचित त्यांच्या देहबोलीमध्ये कुठेच मीपणा नाही .आणि थेट आपल्या पारिवारिक परिचित व भेटू इच्छितांना .आपलं एक स्मित हास्य देत सर्वांच्या शुभेच्छा स्वीकार करतात हीच त्यांची शक्ती 24 तास सतत राज्याच्या कारभार चालवताना त्यांच्यासोबत असते असं म्हटलं तर वावग ठरणार नाही..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.