Breaking

१०० दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित

१०० दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित

पुढील २५ वर्षांचा ऊर्जा विभागाचा आराखडा तयार

सौर ऊर्जेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार

मागेल त्याला सौर पंप देण्याच्या प्रकल्पाला गती

वीजेचे दर कमी करण्यावरही ऊर्जा विभागाचा भर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.