Breaking

नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉइण्ड सेक्रेटरी-नाना पटोले

बुलढाणा

*नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉइण्ड सेक्रेटरी-नाना पटोले*

अंकर
देशाची व्यवस्था संपवण्याचा काम सुरू असल्याचे सांगत 4 स्तंभ आमचे लोकशाहीचे आहेत्. त्यात गोदी मीडिया एक आला,म्हणजे माध्यमाची व्यवस्था त्यांनी संपवली, सुप्रीम कोर्टाचे जजेस माध्यमाच्या समोर येतात की, आम्हाला वाचवा, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजेस आम्हाला वाचवा म्हणतात तर न्याय व्यवस्था ही धोक्यात आली. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहिलं, कलेक्टर व्हायचं असेल, एसपी व्हायचं असेल, डीएफो व्हायचं असेल, फॉरेन सर्व्हिस मध्ये जायचं असेल तर तुम्हाला युपीएससीच्या परीक्षा पास करायच्या होत्या. आत्ता त्या युपीएससीच्या परीक्षेची गरज नाही. आतां फक्त नागपूरची चड्डी ज्यांनी घातली तो डायरेक्ट जॉइण्ड सेक्रेटरी केला जातो अश्या प्रकारचा चित्र आपण पाहतोय्, अशी सरळ टिका आरएसएस वर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली ते खामगावात भीम शक्तीच्या मेळाव्यात बोलत होते

बाईट – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष कॉग्रेस पार्टी..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.