Breaking

नेहरू युवा केंद्राचा जिल्हास्तरीय युवा उत्सव संपन्न

नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित युवा उत्सव सोमवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी द्विप प्रज्‍ज्वलन करून युवा उत्सवाचे उद्घाटन केले. जिल्हास्तरीय युवा उत्सवात चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण, युवा संवाद व सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या.

कार्यक्रमाला खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते ओमसिंग राजपूत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.