Breaking

देखभाल व दुरुस्ती करिता ११ के.व्हि. पॉलिटेक्निक फिडर सकाळी 08:00 ते दुपारी 02:00 पर्यंत बंद राहणार*

*देखभाल व दुरुस्ती करिता ११ के.व्हि. पॉलिटेक्निक फिडर सकाळी 08:00 ते दुपारी 02:00 पर्यंत बंद राहणार*

खामगाव (प्रतिनिधि)
उद्या दिनांक ०७.०५.२०२४ (मंगळवार) रोजी देखभाल व दुरुस्ती करिता ११ के.व्हि. पॉलिटेक्निक फिडर सकाळी 08:00 ते दुपारी 02:00 पर्यंत बंद राहणार आहे त्यामुळे सदर फिडर वरील बोबडे कॉलोनी, आदर्श नगर, शंकर नगर, तापडिया नगर यशोधरा नगर, समर्थ नगर, यशोधाम नगर, मिल्लत कॉलोनी, ताज नगर, मरियम कॉलोनी, तायडे कॉलोनी, एकता कॉलोनी, साई नगर, कवीश्वर लेआउट, शिक्षक कॉलोनी, जयपूर लांडे, फादर कॉलोनी, फादर बंगला जयपूर लांडे, विनायक नगर, सौभाग्य लान्स, ड्रीमलैंड सिटी, वाडी, जी. एस. कॉलेज, भागातील
विदयुत लाईन बंद राहणार आहे.
असे सहाय्यक अभियंता वीज वितरण केंद्र १. म.रा.वि.वि.कं. मर्या. खामगाव. यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.