Breaking

सेंट अँन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी अमेय सराफ , कुणाल जगदाळे , श्रेयस भगत यांनी 24 व्या राज्यस्तरीय जुनियर ‘टेनिस व्हॉलीबॉल’ स्पर्धेत आपली दाखवली चमक

*सेंट अँन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी
अमेय सराफ , कुणाल जगदाळे , श्रेयस भगत यांनी 24 व्या राज्यस्तरीय जुनियर ‘टेनिस व्हॉलीबॉल’ स्पर्धेत आपली दाखवली चमक*

खामगाव : सेंट अँन्स इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी
अमेय सराफ , कुणाल जगदाळे , श्रेयस भगत यांनी २४ व्या राज्यस्तरीय जुनियर ‘टेनिस व्हॉलीबॉल’ स्पर्धेत सहभाग नोंदवून आपली चमक दाखवली. हि स्पर्धा चिखली येथे घेण्यात आली होती . सदर विजयी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यासाठी विशेष उपस्थिती प्राचार्य सिस्टर रत्नामेरी , वरीष्ठ शिक्षिका सुजाता उबाळे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात. सर्वच स्तरातुन यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या कौतुकामुळे विद्यार्थांनी शाळेचे व आपले नाव उंचावले आहे . सदर विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षक पुरुषोत्तम निळे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या प्राचार्य सिस्टर रत्नामेरी विद्यार्थ्यांना आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्यात…..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.