Breaking

उद्या देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा राहणार बंद… वेळ सकाळी 07:30 ते 01:00

खामगाव शहर १ मधील वीज ग्राहकांना सूचना. नागरिकांकरता सूचना

उद्या दिनांक 17 मे 2025 रोजी 11 KV सिंधी कॉलनी फिडर वरील लाईट सकाळी 07:30 ते 01:00 या वेळेत दुरुस्ती आणि देखभालिसाठी बंद राहील.त्यामुळे देशमुख प्लॉट,एकबोटे चौक,नेहरू मार्केट,सिटी पोलिस स्टेशन,पोलिस क्वार्टर 4/5 ,नटराज गार्डन,कमानी गेट ते जगदंबा चौक, होमिओपॅथी दवाखाना, हरिदुर्ग टॉवर, सकळकळे कॉम्प्लेक्स,अग्रसेन भवन या परिसरातील ग्राहकांना विनंती करण्यात येते की आपले मोबाईल,लॅपटॉप चार्ज करून ठेवावे तसेच पिण्याच्या व वापराचे पाणी साठवून ठेवावे जेणे करून आपली गैरसोय होणार नाही. असे
सहाय्यक अभियंता खामगाव शहर १ चे सी.एन अंजनकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविल आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.