Breaking

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खामगाव येथे आगमन व स्वागत*

*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खामगाव येथे आगमन व स्वागत*

*बुलडाणा,(खामगाव),दि. 6 :* उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी खामगाव येथील सिद्धीविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या हेलीपॅडवर हेलीकॉप्टरने आगमन झाले. प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, तहसीलदार सुनील पाटील आदी उपस्थित होते. 000000

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.