Breaking

संपूर्ण प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्ते घेत आहे खांद्यावर रविकांत तुपकर यांना…!

रविकांत तुपकर यांच्या प्रचार फेरीकर्ता कार्यकर्त्यांनी चक्क लढवली अभिनव शकल*! 43 डिग्री तापमानात कार्यकर्त्यांनी हे काय केलं.. नेत्यावरचं असेही प्रेम...

बुलढाणा
*रविकांत तुपकर यांच्या प्रचार फेरीकर्ता कार्यकर्त्यांनी चक्क लढवली अभिनव शकल*!
43 डिग्री तापमानात कार्यकर्त्यांनी हे काय केलं..
नेत्यावरचं असेही प्रेम…

ठरत आहे चर्चेचा विषय…

संपूर्ण प्रचार फेरी दरम्यान कार्यकर्ते घेत आहे खांद्यावर रविकांत तुपकर यांना….

बुलढाणा लोकसभेच्या मतदानाकरिता आता फक्त सहा दिवस शिल्लक असताना. प्रचारात अपक्ष असून देखील आघाडी घेतलेले रविकांत तुपकर यांना आता जनसामान्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण त्यांच्या रॅली त्यांच्या सभा पाहिल्या तर एखाद्या मोठ्या पक्षालाही विचार करायला भाग पाडिल असे कार्यकर्ते आता रस्त्यावर निघालेले दिसून येत आहे .भर 43 डिग्रीच्या चटका देणाऱ्या उन्हामध्ये दुपारच्या वेळेस कार्यकर्ते आळीपाळीने त्यांना आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण त्यांच्या प्रचार रॅलीच्या मार्गावर त्यांना आपल्या लाडक्या नेत्याला मिरवत आहे .हे चित्र कधीच व कुठेच पाहिले नसेल व याचे सर्व स्तरातून आश्चर्य आणि कौतुक देखील केल्या जात आहे.
Visuals…
VO एकीकडे आज पक्ष फोडा पाडी एका पक्षाचे ,दोन गट आणि कोण उद्या कुठे राहील याची शाश्वती नसताना .राजकारणाकडे व लोकप्रतिनिधी कडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यत महाराष्ट्रात मागील काही घटनांमुळे तर रसातळाला गेला आहे .पण ज्या पद्धतीने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात युवा नेतृत्व रविकांत तुपकर यांना चक्क कार्यकर्ते खांद्यावर घेऊन प्रचार फेरी करता फिरवत आहे. हे चित्र राजकारणात कायमस्वरूपी टिकणे गरजेचे आहे असं म्हटलं तर अवघड ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.