Breaking

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द…

आचारसंहितेमुळे लोकशाही दिन रद्द
बुलढाणा जिल्हात
सामान्य जनतेच्या तक्रारी आणि गऱ्हाणी अडचणी जाणून घेण्यासाठी व तक्रारींचे निरसन करण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. राज्यात लोकसभेच्या 48 जागांकरीता पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन रद्द करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.