Breaking

खामगाव महावितरणचे कर्मचारी प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजने करता ग्राहकांच्या दारी….! योजनेची देत आहे संपूर्ण माहिती.

महावितरणचे कर्मचारी प्रधानमंत्री मोफत सूर्यघर योजने करता ग्राहकांच्या दारी….!
योजनेची देत आहे संपूर्ण माहिती.
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेबाबत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव महावितरणचे कार्यकारी अभियंता वीरेंद्र जसमतीया शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गडपाले यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता बावनकर व त्यांचे तांत्रिक सहकारी आज खामगाव शहरातील डीपी रोड भागातील वीज ग्राहकांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेबाबत जनजागृती करण्याकरता व त्यांचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता घरोघरी जाऊन मार्गदर्शन शिबिर राबवले यामध्ये प्रत्येक ग्राहक टू ग्राहक हे आपल्याला सौर ऊर्जेचे पॅनल कसे निवड करता येईल व मोफत रजिस्ट्रेशन ऑन द स्पॉट राबविण्यात आले याला वीज ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.