Breaking

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विश्व मराठी संमेलन 2025’ येथे उदघाटन प्रसंगी पुस्तकांच्या विविध स्टॉल ची पाहणी केली व पुस्तकांची माहिती घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विश्व मराठी संमेलन 2025’ येथे उदघाटन प्रसंगी पुस्तकांच्या विविध स्टॉल ची पाहणी केली व पुस्तकांची माहिती घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.