Breaking

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केद्र व राज्य सरकारच्या विविध योजनां संदर्भात घेतली आढावा बैठक*

*केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केद्र व राज्य सरकारच्या विविध योजनां संदर्भात घेतली आढावा बैठक*

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेअंतर्गत सुरु असलेली कामे तात्काळ पूर्ण करून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्या अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा जिल्हा प्रशासनाला दिल्या

केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालायात आरोग्य , कृषी , पिक कर्ज, आपत्ती व्यवस्थापन, विज वितरण , मुख्यमत्री लाडकी बहीन योजना , प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतांना . यावेळी त्यांनी नैसगीक आपत्ती मधील पंचनामे त्वरीत करण्याचे निर्देश दिले आणि पिकविमा पासून शेतकरी वचित राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना खताचा तुडवडा भासणार नाही यांची काळजी घ्या अशा सुचना दिल्या , वीज वितरण कंपनीद्वारे शेतकऱ्या देण्यात येणाऱ्या
सैर उर्जा पंपांची माहिती घेतली ऐन हंगामात कृषी ट्रान्सफार्मस जळतात आणि शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तेव्हा अतिरीक्त ट्रान्सफारर्मस विज कंपनीने ठेवावेत अशा सुचना केल्यात शेतकऱ्याचा पिक कर्जसाठी बॅकेत अर्ज आल्यानंतर त्यांना टोकन/ किवा प्राप्त कॅपीवर दिनांक टाकून द्यावे कर्ज वाटपात हेरफेर होणार नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे सांगुन मुख्यमत्री लाडकी बहीन योजनेचा लाभ रक्षाबघन पुर्वी देण्याच्या दृष्टीने काम पुर्ण करण्याची सुचना मंत्री महोदयांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिल्यात या आढावा बैठकीला आमदार संजय रायमुलकर जिल्हाधिकारी व इतर विभागाची प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.