Breaking

सिंदखेड राजाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री आकाश फुंडकर

बुलढाणा

सिंदखेड राजाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करण्यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री आकाश फुंडकर

अँकर – राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे, त्याचबरोबर सिंदखेड राजा विकास आराखड्याला देखील गती देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी म्हटलय… ते मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने सिंदखेड राजा येथील जिजाऊंच्या जन्मस्थळी अभिवादन करण्यासाठी आले असताना बोलत होते…

बाईट – आकाश फुंडकर, कामगार मंत्री

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.