Breaking

कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा जिल्हा दौरा

*कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचा जिल्हा दौरा*

बुलढाणा, दि. १० : राज्याचे कामगारमंत्री ॲड. आकाश फुंडकर हे दि. ११ व १२ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

त्यांच्या दौऱ्यानुसार, दि. ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता शेगांव येथे आगमन व संत सावता भवन, खामगांव रोड, शेगांव येथे आयोजित माळी समाजाच्या राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलनास उपस्थिती, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी ६.४० वाजता श्री लखुजी राजे राजवाडा परिसर, सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, त्यानंतर सकाळी ७.३० वाजता शिर्डी जि.अहिल्यानगरकडे प्रयाण करतील.
०००

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.