Breaking

नामदार संजय सावकारे यांनी घेतले श्रींचे दर्शन…..

बुलढाणा
खातेवाटपानंतर मंत्री संजय सावकारे यांनी आज घेतले श्रींचे दर्शन…..
जिल्ह्याला तीन मंत्रीपद पण पालकमंत्री करता आमच्यात वाद नाही पक्ष सांगेल ते मान्य..!
नागपूर अधिवेशन नंतर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ कडे मंत्री पद मिळाल्यानंतर व काल रात्री खातेवाटप जाहीर झाल्यानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी नुकतीच आज संत श्री गजानन महाराज यांची शेगावात दर्शन घेतले यावेळेस त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी व परिवार सदस्य देखील होते.
यावेळी त्यांनी बोलताना मागील एक महिन्यापूर्वीच मी माऊलींचे दर्शन घेतले व त्यांच्या आशीर्वादानेच मला कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं .तसेच हे एक चांगलं खात असून याच्यात काम करायला चांगला वाव आहे .व त्याला न्याय देण्याकरता मी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले
Byte मंत्री संजय सावकारे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.