Breaking

महावितरण चा वीजपुरवठा राहणार बंद… देखभाल व दुरुस्तीच्या काम करता ११ के.व्हि सुटाळा फीडर उद्या सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद…

महावितरण चा वीजपुरवठा राहणार बंद... देखभाल व दुरुस्तीच्या काम करता ११ के.व्हि सुटाळा फीडर उद्या सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद...

महावितरण चा वीजपुरवठा राहणार बंद…
देखभाल व दुरुस्तीच्या काम करता ११ के.व्हि सुटाळा फीडर उद्या सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत बंद…
मान्सून पूर्व कामाच्या देखभाल व दुरुस्तीच्या दृष्टीने खामगाव शहर वीज वितरण च्या वतीने उद्या दि. 22 मे रोजी सकाळी साडेसात ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे .यामध्ये सावजी लेआउट, शुक्ला लेआउट, वणारे लेआउट विवेकानंद नगर ,यशोदा नगर, यशोदा नगरी, उदासी बाबा लेआउट, स्वामी समर्थ संकुल सुटाळा खुर्द मोठा, सुटाळा सुटाळा बुद्रुक या परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे .
तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वीज वितरणच्या वतीने एका प्रसिद्ध पत्रका द्वारे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.