Breaking

आयपीएस अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांची निवृत्त कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ओम प्रकाश मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट

जिल्ह्यातील जुन्या आठवणींना दिला उजाळा मिश्रा परिवार च्या वतीने पारिवारिक स्वागत*...

खामगांव
*आयपीएस अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद यांची निवृत्त कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ओम प्रकाश मिश्रा यांच्या घरी सदिच्छा भेट*
जिल्ह्यातील जुन्या आठवणींना दिला उजाळा
मिश्रा परिवार च्या वतीने पारिवारिक स्वागत*…

आयपीएस अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश प्रसाद हे तीन दिवसाच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहे .
आज सकाळी त्यांनी सात वाजता मिशन , O 2 सीजन फोर या स्पर्धेकरता प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थिती दिली. त्यानंतर बुलढाणा जिल्हा मध्ये त्यांचे अनेक प्रत्येक तालुक्यात एक पारिवारिक नातं आहे. तसेच त्यांच्या सोबत ज्यावेळेस ते जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून जिल्ह्यात कार्यरत होते. तेव्हा त्यांचे एक भावनिक आणि पारिवारिक नातं जिल्ह्यात जोडला गेला आहे .त्याचीच प्रचिती त्यांच्याच पोलीस खात्यातील परिवारातील सर्वांचे परिचित खामगाव स्थित श्रीओमप्रकाश मिश्रा ज्यावेळेस कृष्णप्रकाश प्रसाद हे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या काम शैलीने कृष्णप्रकाश प्रसाद यांच्याजवळ एक विशेष स्थान निर्माण केले होते. आज जिल्ह्यात आल्यानंतर त्यांनी श्रीओमप्रकाश मिश्रा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
त्यावेळेस परिवारातले सदस्य यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा केल्या व जुन्या आठवणींना उजाळा दिला .एकंदरीत कर्तव्यदक्ष अधिकारी कसा असतो व त्यांच्यासोबत निवृत्त झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांसोबत देखील कसं भेटीदरम्यान धावपळीच्या व कोणताही प्रोटोकॉल न घेता सदिच्छा भेट एक प्रकारे उदाहरण ठेवण्या सारखंच म्हणावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.