Breaking

भाजपा आमदार संजय कुटे यांचे मजेशीर उत्तर.

भाजपचा बांबू मोठा आहे…..
विधानसभेत कोणी किती जागा लढवाव्या, हे वरचे लोक ठरवतील ..
तर अर्थसंकल्पात तरतूद झाल्यावर मंत्री मंडळाचा विस्तार ..
भाजपा आमदार संजय कुटे यांचे मजेशीर उत्तर. .
भाजपचा बांबू मोठा आहे, त्यामुळे मोठ्या बांबू वाल्यावरच आरोप होत असते, असे उत्तर भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिले… बुलढाण्यात त्यांना आजकल जो तो भाजपवर आरोप करतोय, शिंदे गट सिक्वेअर राहत आहे, असे प्रश्न प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी कडून विचारण्यात आले होते.. त्यावर त्यांनी हे उत्तर दिले… यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभेत महायुतीत शिंदे शिवसेना आणि कोणी किती जागेवर निवडणूक लढवतील यावरही भाष्य केलेय , कुटे म्हणाले,अर्थ संकल्पाचा आमचा एवढा मोठा बांबू आहे, की कोणी किती जागा लढवाव्यात, ते वरचे लोक ठरवतील.. त्यामुळे योग्य बांबूची व्यवस्था केलेली आहे… शिवाय मंत्री मंडळाचा विस्तार हा अर्थ संकल्पात तरतूद केल्यावर होईल, त्याची तरतूद अद्याप केली नाही,असेही मजेशीर उत्तर दिले ..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.