Breaking

नांदुरा रोडवरील फिडर देखभाल दुरुस्ती कामासाठी उद्या राहणार बंद..

सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा राहणार खंडित... नागरिकांनी घ्यावी दखल वीज वितरण चे आवाहन...

खामगांव येथील
महावितरण च्या वतीने उद्या दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत देखभाल दुरुस्ती कामा साठी खामगावतील 11 केव्ही नांदुरा रोड फिडरचा विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.यामध्ये नाथ प्लॉट, केला नगर, अभंग कॉलनी जसवंत कॉलनी, चांदे कॉलनी,अमृत नगर ,दिपाली नगर, विठ्ठल नगर ,अरुणोदय नगर ,माधवनगर,खटी लेआउट , सिल्वर सिटी हॉस्पिटल ,स्वामी समर्थ संकुल , माधन प्लॉट , जी एस कॉलेज ,होंडा शोरूम , माळीनगर या भागातील पुरवठा बंद राहणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे खामगांव वीज वितरण च्या वतीने कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.