Breaking

श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त ह.भ.प.वै.शिवशंकरभाऊ पाटील यांना ८५ व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली.

मनाचा पवित्रपणा अन्‌ सेवेची वृत्ती यामधूनच व्यवस्थापन गुरू कसा असावा याचा आदर्श ज्यांनी घालून दिला असे श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त ह.भ.प.वै.शिवशंकरभाऊ पाटील यांना ८५ व्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली.
त्यांच्या कार्याचे भाविकांना कायम स्मरण राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.