Breaking

वारे निवडणुकीचे…. आरोप प्रत्यारोप…

गुढीपाडवा चा मूर्त आणि मा जिजाऊ चे आशीर्वाद घेत मातृतिर्थ सिंदखेड राजा येथून रविकांत तुपकर यांनी केला प्रचाराचा श्री गणेश* विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची माझ्याशी लढाई माझी त्यांच्याशी नाही...

गुढीपाडवा चा मूर्त आणि मा जिजाऊ चे आशीर्वाद घेत मातृतिर्थ सिंदखेड राजा येथून रविकांत तुपकर यांनी केला प्रचाराचा श्री गणेश*
विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची माझ्याशी लढाई माझी त्यांच्याशी नाही…

लोकसभा निवडणुकी करिता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे त्यांनी आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मातृत्व सिंदखेडराजा येथे मा जिजाऊंचे आशीर्वाद घेत त्यांच्यासमोर नतमस्तक होत प्रचाराला सुरुवात केली आहे व प्रचाराला सुरुवात केल्यानंतर विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर चांगलेच बर असले त्यांनी केलेला भ्रष्टाचार त्यांनी लावलेला जिल्हा कलम याचा पाढा वाचत ही निवडणूक आता लोकांनी हातात घेतली आहे ही जनतेची निवडणूक आहे असं म्हणत त्यांनी मी नंबर एक वर राहणार असून ते नंबर दोन वर राहतील व त्यांचा माझ्याशी सामना आहे माझा त्यांच्याशी नाही असं म्हणत या जिल्ह्याच्या निवडणुकीमध्ये आता चांगलीच रंगत भरली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.