Breaking

विदर्भाची प्रतिपंढरपूर संत नगरी गण गण गणात बोते आणि जय हरी विठ्ठल च्या नाम स्वरात मंत्रमुग्ध.. रात्रीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले ..

शेगाव : शेगावात भाविकांची गर्दी* ..

विदर्भाची प्रतिपंढरपूर संत नगरी गण गण गणात बोते आणि जय हरी विठ्ठल च्या नाम स्वरात मंत्रमुग्ध..
रात्रीपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुले ..
प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगांव मध्ये सुद्धा आज आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे .. जे भाविक आषाढी ल पंढरपूर ल जाऊ शकत नाही, ते भाविक शेगांव मध्ये संत गजानन महाराज मंदिरात येऊन गजाननाचे दर्शन घेतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात .. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून काल रात्रीपासून मंदिर श्री चे मंदिर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले .. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू असून सुद्धा आज दिवसभर लाखो भाविक संत नगरी शेगावात दर्शनासाठी गर्दी करणार आहेत .. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल सराफ

तब्बल 100 किलोमीटर वरून महिला पुरुष पायी चालत शेगावात दाखल..

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.